सरसेनापती हंबीरराव मोहिते मराठी मूवी चित्रपट खूप चांगला चित्रपट आहे खूप चांगल्या पद्धतीने चित्रपटाची मांडणी केली आहे आणि या चित्रपट तुम्ही प्रत्यक्ष सिनेमा घरात जाऊन बघा कारण मराठी माणसाचा मराठ्यांचा सरदार सरसेनापती कसा होता हे तुम्हाला तिथे गेल्यावरच खरोखरच समजेल छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्रपट सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे तरी तुम्ही तो चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघा
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती होण्याचा मान हा 'हंबीरराव मोहिते' यांना मिळाला. हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. 'सरसेनापती हंबीरराव' असं या सिनेमाचं नाव आहे.


Comments
Post a Comment